Shalet Asatana Aikaleli Khoti Gosht - TechTalks

TechTalks

This Blog is All About Blogging, Technology, How to Guides, Tech News, Reviews.

PageNavi Results No.

test banner

Home Top Ad

Responsive Ads Here

Friday, 14 October 2016

Shalet Asatana Aikaleli Khoti Gosht

शाळेत असताना ऐकलेली सर्वात ‘खोटी’
गोष्ट..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

अरे…फक्त 10 वी पर्यन्त अभ्यास कर…
नंतर काय मज्जाच…!!!???
College मध्ये असताना ऐकलेली सर्वात ‘खोटी’
गोष्ट..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे फक्त १२वी पर्यंत अभ्यास कर… नंतर काय मज्जाच मज्जा. . ….
Sr College+University मध्ये ऐकायला येणारी सर्वात खोटी गोष्ट….
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे फक्त हे चार वर्ष अभ्यास कर …. नंतर जाॅब लागल्यावर मज्जाच मज्जा…..
जाॅब लागल्यावर ऐकू येणारी सर्वात खोटी गोष्ट….
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे फक्त ४-५ वर्षांचा experience येऊ दे…. मग नंतर काय मज्जाच मज्जा….
Experience आल्यावरची खोटी गोष्ट.
.
.
.
.
.
.
.
आता काय थोड्याच वर्षानी retirement.. मग काय मज्जाच मज्जा.
.
.
.
Aataa काय मेल्यावर मज्जा करायची काय….
म्हणून रोज enjoy करत रहा, आनंदी रहा, तुम्ही हसा, दुसर्‍याला हसवा.
?????????

No comments:

Post a Comment